Koyana Dharan Marathi Mahiti

 

Koyana Dam Marathi Mahiti :

    11 डिसेंबर 1967 रोजी पहाटे चार वाजून   31 मिनिटांनी सगळे दख्खनचे पठार  हादरले.  या भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या कोयनानगर या ठिकाणी 7.5 रिश्टर स्केल चा  मोठा भूकंप झाला.  या भूकंपामध्ये 174 लोक  मृत्युमुखी पडले होते.  या भूकंपाने कोयना नगर उध्वस्त केले.

      कराड आणि कोयना नगरचा अगदी निकटचा आणि अतूट संबंध आहे.  कोयनेवर धरण बांधण्यापूर्वी पासूनच सगळी आखणी आणि आराखडे कराड मधूनच करण्यात आले होते.  कराड ते कोयना नगर हे 50 ते 52 किलोमीटरचे अंतर होते.  कोयनेच्या भूकंपामध्ये फक्त कराडच नाही तर कराडकर सुद्धा हादरले होते.  कारण साधे होते ते म्हणजे भूकंपाचा केंद्रबिंदू धरणामध्ये होता.  हे धरण फुटले तर कराड पाण्याखाली जाणार कराडच्या टॉवरवर बसून सुद्धा कावळा पाणी पिऊ शकेल असा जलप्रलय येणार  अशा अफवा त्यावेळी पसरल्या होत्या.

Exploring the History and Engineering Marvel of Koyama Dam : 

      या सगळ्याने कराडकर चांगलेच दस्तावले होते पण तरीही कोयना भूकंपग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था आणि स्वयंसेवक कराड मधून कोयनेकडे धावले. कोईनेकडे जाणारा रस्ता सुद्धा खचला होता पण मन खचून देता जखमी झालेल्या भांबावलेल्या शुद्ध हरपलेल्या भूकंपग्रस्तांना मिळेल त्या गाडीने कराडमध्ये आणण्यात आले.

     सरकारी दवाखाने कॉटेज  मोठे दवाखाने यांमध्ये जखमेवर इलाज करण्यात आला. . शाळांच्या इमारतींमध्ये निवासी छावण्या बनवण्यात आल्या होत्या  कोयना वासियांना मदतीचा ओघ मिळण्याचे केंद्रस्थान कराड शहर बनले.

Koyama Dam: A Comprehensive Guide to Its Construction and Purpose :

 
    
1967
च्या अगोदर महाराष्ट्राला  भूकंपाची माहिती आणि भीती नव्हतीच,  पण कोयना नगरला झालेल्या भूकंपाने एक तीव्र जाणीव करून   दिली.  त्यानंतरच्या काळात कोयनानगर आणि कराडला कमिटीचे भूकंपाचे धक्के जाणवले पण सुरुवातीच्या काळामध्ये  भीतीचा धसका इतका होता  की कराड करांनी स्थलांतर करण्याच्या योजना बनवल्या होत्या.

     दुर्गाडीच्या दुष्काळात कराड ज्याप्रमाणे ऊस झाले तसेच ते आता सुद्धा होईल की काय अशी भीती होती त्यामुळे कराडच्या औद्योगिक विकासाला सुद्धा चाप बसला होता  पण तसे काही झाले नाही आणि यापुढेही होणार नाही ती परिस्थिती तात्पुरती होती.

Discovering the Environmental Impact of Koyama Dam : 

      तसे बघायला गेले तर महापुराची  कराड करांना जुनीच सवय आहे.  या शहराच्या तीनही बाजूंनी नद्यांचे प्रवाह आहे पण कोयना फुटणार हा धसका करांसाठी वेगळाच होता.  844 साली कराडमध्ये जो महापूर आला होता,  तितका मोठा महापूर त्या अगोदरच्या 200 वर्षांमध्ये कधीच आला नव्हता.  853 च्या महापुरामध्ये श्री कोयनाबाई उत्सवाचा रथ वाहून गेला होता.  1914 साली कराड शहरात नावेतून ये जा चालू होते.  1939 साली कृष्णा नदीवर  पूल बांधण्यात 
आला  तेव्हापासून दरवर्षी एकदा तरी या पुलावरून पाणी जातेच.  याच प्रमाणे 2006 2019 साली मोठे महापौर कराडने पाहिले   आहेत.

The Role of Koyama Dam in Water Management and Conservation :

      सह्याद्रीच्या रचनेचा योग्य वापर करत बांधण्यात आलेले कोयना धरण महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अतिशय उपयुक्त आहे,  यामध्ये कोणाचे सुद्धा दुमत नाही.  गेले 50 वर्ष या धरणाने औद्योगिक विकासामध्ये सिंहाचा वाटा घेतला आहे.  हे धरण बांधले तेव्हा शेकडो गावे स्थलांतरित करावी लागली होती.  हजारो अभियंत्यांच्या कष्टातून तसेच कित्येक नागरिकांच्या त्यागातून बलिदानामधून कोयना धरण उभे राहिले,  ज्यातून आज  1960 मेगावॅट  इतकी वीज निर्मिती केली जाते.  या धरणातील पाण्यामुळे सातारा सांगली जिल्ह्यातील बारा हजार शंभर हेक्टर  इतकी जमीन ओलिताखाली आली आहे.  या धरणाच्या जलाशयाला शिवसागर असे संबोधले जाते.

Tourist’s Guide to Visiting Koyama Dam: What You Need to Know : 

      भारतातील कार्यरत असणारा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प म्हणून कोयना धरण प्रसिद्ध आहे. या धरणाची उंची 103.2 मीटर  आहे.  हे धरण महाराष्ट्रातील सर्वात अधिक उंची असणारे धरण आहे.  या धरणाची लांबी 867.72 मीटर इतके आहे.  हे धरण रबल काँक्रेट या तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आले आहे.  1967 च्या भूकंपामध्ये या धरणाला भेगा पडल्या होत्या,  हे धरण सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने तातडीची पावले उचलण्यात आली होती.  या धरणाची डागडोजी करण्यासाठी स्वित्झरलँड देशातून अभियंते बोलवण्यात आले होते.

      हा विषय इतका गंभीर होता की  जर या धरणाला काही झाले तर येणारा जलप्रलय फक्त महाराष्ट्रात पुरता राहता चार राज्यांमध्ये येईल,  ही सत्य परिस्थिती आपल्या राज्यकर्त्यांना पूर्णपणे माहिती असल्याने  1967 च्या भूकंपानंतर आंतरराष्ट्रीय  भूगर्भ वैज्ञानिकांना या भागाचा अभ्यास करण्यासाठी बोलवले होते.  आता त्या घटनेला साठ वर्षे उलटून गेले आहेत आणि अभियंत्यांच्या कष्टाला विस्थापितांच्या  त्यागाला यश आले आहे.

Understanding the Economic Benefits of Koyama Dam for the Region :

      मित्रांनो हे धरण बांधण्यापूर्वी पाटण आणि जावळी तालुक्याची परिस्थिती अतिशय बिकट होती.   या धरणाने  पूरनियंत्रणाचे सुद्धा काम केले आहे.  या सह्याद्री मध्ये कधी कधी इतका पाऊस पडायचा की शेती,  जनावरे,  घरे वाहून जात असत.  इथले लोक त्रस्त होते.  काही गावांना रस्तेच नव्हते,  याचे मुख्य कारण म्हणजे 3500 फूट उंच डोंगरांमध्ये   दळणवळणाची व्यवस्था करणे अवघड होते आणि त्यावेळी नुकतेच भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. 

    कोयनेवर धरण बांधावे   ही कल्पना एका ब्रिटिश अधिकाऱ्याची होती, स्वातंत्र्यानंतर
1953
साली या धरणावर  प्रत्यक्षपणे काम करण्याचा ठराव संमत झाला होता. या धरणासाठी 1954 साली सरकारने  24 हजार एकर  जमीन  हस्तांतरित केली होती  त्यातील  बारा हजार शंभर एकर जमीन   या धरणासाठी कामी आली.  राहिलेली जमीन सरकारने फॉरेस्ट डिपार्टमेंटला दिली आहे.

How Koyama Dam Supports Local Communities: A Case Study

      या धरणामध्ये जमीन गेलेले 9877 खातेदारांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन सरकारने दिले  होते.  याबरोबरच  मोफत पाणी, मोफत वीज,  शिक्षण आणि नोकरीमध्ये प्राधान्य  अशी अनेक आश्वासने 
पुनर्वसित लोकांना देण्यात आली होती.

     यातील पंधराशे धरणग्रस्त खातेदारांचे प्रश्न आजही तसेच आहेत . हे धरण बांधून 65 वर्षे झाली तरी सुद्धा प्रश्न सुटलेले  नाहीत.   हे धरणग्रस्त  म्हणजेच धरणग्रस्तांची चौथी पिढी  सध्या आंदोलने करत सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची मागणी करत आहेत.  या धरणग्रस्तांची चौथी पिढी जरी आंदोलने   करत असली  तरी या आंदोलकांच्या तोंडाला पाणी पुसून आपले राज्यकर्ते जमीन वाटपाच्या  प्रक्रियेमध्ये 
अतिशय पद्धतशीरपणे घोटाळे करत आहेत  हे या धरणा मागचे कटू सत्य कोणी सुद्धा नाकारू शकत नाहीत.

Challenges and Innovations in Maintaining Koyama Dam :

नगरपरिषद अस्तित्वात आली त्यावेळी शहराच्या सभोवतीने वाहणाऱ्या कृष्णाकोयना नद्यांवर पूल नव्हते. पावसाळ्यात वाहतुकीसाठी नावांचा वापर केला जात असे. पावसाळ्याखेरीज एरवीच्या दिवसांत दाभोळ वेस किंवा रंगारवेस बाजूस असलेल्या कोयना नदीच्या उतारातून किंवा उत्तरेस मसूर उतारातून मांड्याएवढ्या पाण्यातून चालत पलीकडे जावे लागे. सैदापूर, गोटे या गावांसाठी औंध संस्थानची वल्ह्यांची नाव होती.

कोयना नदीवरील पुलाचे बांधकाम जुलै १८५६ मध्ये सुरू झाले. हा पूल १मे १८७२ रोजी वाहतुकीस खुला झाला. हा पूल अंशत: बांधकाम केलेला व अंशत: लोखंडी होता. एकूण आठ कमानींपैकी चार कमानी (५४ फूट ( >२१६ फूट लांब) दगडी बांधकाम आहे. नदीच्या पात्रावरून जाणाऱ्या लोखंडीतुळया (गर्डर्स) (१०८ फूट 2( कमानी < ४३२ फूट लांब) दगडी बांधकामात उभ्या केलेल्या खांबांवर टाकल्या आहेत. नदीच्या पात्रावरील भाग २१॥। फूट रूंद ८०॥। फूट लांब असून पात्रातील जमिनीच्या स्वरूपामुळे काही ठिकाणी खांबांचा पाया घेणे कठीण गेले होते. पुलासाठी रु. ,८५,९४०/- खर्च आला.या पुलास १९७२ साली शंभर वर्षे पूर्ण झाली. वाढत्या वाहतुकीसाठी तो अपुराहोता. त्यामुळे त्या पुलाच्या वरील बाजूस एक नवा उंच, रुंद भक्कम पूल कोयना नदीवर १९
मे १९७४ साली बांधण्यात आला. त्यानंतर अलीकडे राष्ट्रीय महामार्ग चौपदरी करण्याच्या
योजनेत त्या पुलाचेही विस्तारीकरण करण्यात आले आहे. जुना कोयना पूल सध्या पादचारी पथ
म्हणून उपयोगात आणला

जातो.

Future
Prospects: Upgrades and Developments at Koyama Dam :

१८८७ मध्ये कराड रेल्वे स्टेशन कऱ्हाडपासून पाच कि.मी. अंतरावर सुरू झाले. त्या सुमारास किंवा त्या आधी १८६७ मध्ये कृष्णा कॅनॉलचे पाणी कऱ्हाड शहरात घेऊ लागले त्या वेळी सध्याच्या कृष्णा पुलाच्या पूर्वेस खडकाळ जागी १२ ते १५ फूट रुंदीचा दगडी फरशी असलेला ४ ते फूट उंचीचा कठडे नसलेला कॉजबे केला असावा. हाफरशी* नावाने ओळखला जाई. पावसाळ्यात कराड रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी कमळेश्‍वर

मंदिराजवळून त्या वेळच्या जिल्हा लोकलबोर्डाच्या नावांतून वाहतूक करावी लागे. ही वाहतूक त्रासाची, धोक्याची आणि खर्चाचीही होती. त्यामुळे कृष्णा नदीवर पूल व्हावा यासाठी १९२६ पासून नागरिकांचे कराड नगरपरिषदेचे प्रयत्न चालू होते. सरकारी योजनेप्रमाणे हा पूल खोडशीच्या धरणाजवळ बांधला जाणार होता. तो बदलून सध्या आहे त्या जागी पुलाचे बांधकाम १९३६ साली सुरू झाले. प्रारंभी कमानींचे काम झाले आणि त्या वेळी पावसाळ्यात एवढा पूर आला की, त्या कमानी तर पाण्याखाली गेल्याच पण त्यावरही पाच एक फूट पाणी चढले. त्यामुळे मूळ आखणीतील पुलाची उंची वाढविणे सरकारला भाग पडले. कृष्णा नदीच्या पात्रापासून ४५ फूट उंच, १४ कमानींच्या ९०० फूट लांबीच्या या पुलाचे बांधकाम १९३९ मध्ये पूर्ण झाले. या पुलासाठी एकूण खर्च रु. ,७१,००० आला. कृष्णा पुलाचे उद्घाटन ३ ऑक्टोबर १९३९ रोजी ना. नूरी यांच्या हस्ते झाले.नगरपरिषद अस्तित्वात आली त्यावेळी शहराच्या सभोवतीने वाहणाऱ्या कृष्णाकोयना नद्यांवर पूल नव्हते. पावसाळ्यात वाहतुकीसाठी नावांचा वापर केला जात असे. पावसाळ्याखेरीज एरवीच्या दिवसांत दाभोळ वेस किंवा रंगारवेस बाजूस असलेल्या कोयना नदीच्या उतारातून किंवा उत्तरेस मसूर उतारातून मांड्याएवढ्या पाण्यातून चालत पलीकडे जावे लागे. सैदापूर, गोटे या गावांसाठी औंध संस्थानची वल्ह्यांची नाव होती.

Comparing
Koyama Dam with Other Prominent Dams Around the World :

कोयना नदीवरील पुलाचे बांधकाम जुलै १८५६ मध्ये सुरू झाले. हा पूल १मे १८७२ रोजी वाहतुकीस खुला झाला. हा पूल अंशत: बांधकाम केलेला व अंशत: लोखंडी होता. एकूण आठ कमानींपैकी चार कमानी (५४ फूट ( >२१६ फूट लांब) दगडी बांधकाम आहे. नदीच्या पात्रावरून जाणाऱ्या लोखंडीतुळया (गर्डर्स) (१०८ फूट 2( कमानी < ४३२ फूट लांब) दगडी बांधकामात उभ्या केलेल्या खांबांवर टाकल्या आहेत. नदीच्या पात्रावरील भाग २१॥। फूट रूंद ८०॥। फूट लांब असून पात्रातील जमिनीच्या स्वरूपामुळे काही ठिकाणी खांबांचा पाया घेणे कठीण गेले होते. पुलासाठी रु. ,८५,९४०/- खर्च आला.या पुलास १९७२ साली शंभर वर्षे पूर्ण झाली. वाढत्या वाहतुकीसाठी तो अपुराहोता. त्यामुळे त्या पुलाच्या वरील बाजूस एक नवा उंच, रुंद भक्कम पूल कोयना नदीवर १९
मे १९७४ साली बांधण्यात आला. त्यानंतर अलीकडे राष्ट्रीय महामार्ग चौपदरी करण्याच्या
योजनेत त्या पुलाचेही विस्तारीकरण करण्यात आले आहे. जुना कोयना पूल सध्या पादचारी पथ
म्हणून उपयोगात आणला

जातो.

१८८७ मध्ये कराड रेल्वे स्टेशन कऱ्हाडपासून पाच कि.मी. अंतरावर सुरू झाले. त्या सुमारास किंवा त्या आधी १८६७ मध्ये कृष्णा कॅनॉलचे पाणी कऱ्हाड शहरात घेऊ लागले त्या वेळी सध्याच्या कृष्णा पुलाच्या पूर्वेस खडकाळ जागी १२ ते १५ फूट रुंदीचा दगडी फरशी असलेला ४ ते फूट उंचीचा कठडे नसलेला कॉजबे केला असावा. हाफरशी* नावाने ओळखला जाई. पावसाळ्यात कराड रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी कमळेश्‍वर

मंदिराजवळून त्या वेळच्या जिल्हा लोकलबोर्डाच्या नावांतून वाहतूक करावी लागे. ही वाहतूक त्रासाची, धोक्याची आणि खर्चाचीही होती. त्यामुळे कृष्णा नदीवर पूल व्हावा यासाठी १९२६ पासून नागरिकांचे कराड नगरपरिषदेचे प्रयत्न चालू होते. सरकारी योजनेप्रमाणे हा पूल खोडशीच्या धरणाजवळ बांधला जाणार होता. तो बदलून सध्या आहे त्या जागी पुलाचे बांधकाम १९३६ साली सुरू झाले. प्रारंभी कमानींचे काम झाले आणि त्या वेळी पावसाळ्यात एवढा पूर आला की, त्या कमानी तर पाण्याखाली गेल्याच पण त्यावरही पाच एक फूट पाणी चढले. त्यामुळे मूळ आखणीतील पुलाची उंची वाढविणे सरकारला भाग पडले. कृष्णा नदीच्या पात्रापासून ४५ फूट उंच, १४ कमानींच्या ९०० फूट लांबीच्या या पुलाचे बांधकाम १९३९ मध्ये पूर्ण झाले. या पुलासाठी एकूण खर्च रु. ,७१,००० आला. कृष्णा पुलाचे उद्घाटन ३ ऑक्टोबर १९३९ रोजी ना. नूरी यांच्या हस्ते झाले.

We will discuss below points in next viral varta marathi mahiti

  धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top