शिखर शिंगणापूर हे देवस्थान कुठे आहे ? Where is Shikhar Shingnapur?
हे शंभू महादेवाचे देवस्थान, महाराष्ट्रातील सातारा शहरापासून ६५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दहिवडी या माण तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर आहे. हे ऐतिहासिक देवस्थान सातारा, सोलापूर आणि पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे . या ठिकाणी शिंगणापूर हे ऐतिहासिक गाव आणि शंभू महादेव मंदिर हे धार्मिक स्थळ आहे.
शिखर शिंगणापूर देवस्थानचे ऐतिहासिक महत्व काय आहे? Historical information about Shikhar Shingnapur.
शिखर शिंगणापूरला कसे जाल? How to go Shikhar Shingnapur?
शिखर शिंगणापूरची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती? Important about Shikhar Shingnapur temple.
मंदिरामध्ये आहे अनोखे शिवलिंग – Shivling Information
मंदिराच्या मध्यभागी दोन शिवलिंगे आहेत जी शिवपार्वतीचे प्रतिनिधित्व करतात असे मानले जाते.
मंदिराचे शिखर हे स्थापत्यकलेचे एक उल्लेखनीय उदाहरण आहे, या मंदिराच्या शिखरावर अतिशय लहान कोरीवकाम केलेले आहे. मंदिराचे मैदान असंख्य दीपमाळांनी सुशोभित केलेले आहे आणि पश्चिमेला अमृतेश्वराचे हेमाडपंती मंदिर आहे.
शिखर शिंगणापूरची मंदिर कोणी बांधले? Who build Shikhar Shingnapur temple?
मालोजीराजेंनी शिखर शिंगणापूर मंदिरासाठी बांधले पुष्करतीर्थ/शिवतीर्थ – Father of Chatrapati Shivaji Maharaj had visited hear?
शाहू महाराजांनी शिखर शिंगणापूर मंदिराचा केला जीर्णोद्धार – Chatrapati Shahu Maharaj had built Shikhar Shingnapur temple?
शिखर शिंगणापूरची यात्रा कधी असते ? Shikhar Shingnapur Yatra information
शिखर शिंगणापूर यात्रेला आहे कावडीची परंपरा – History of Shikhar Shingnapur yatra date.
शम्भू महादेवाला अभिषेक करण्यासाठी भक्त कावडीत पवित्र नद्यांचे पाणी घेऊन येतात . हे भक्त महाराष्ट्रातील तसेच कर्नाटकातून सुद्धा आलेले असतात . या कवड्यांपैकी सर्वात मोठी कवाड घेऊन येतात ते भुतोजी तेली महाराजांचे अनुयायी. या कवडीला दोन मोठ्या राजणांमध्ये भरून पाणी आणले जाते . ते उचलणे अत्यंत कठीण व घेऊन मुंगी घाटाच्या मार्गाने वर घेऊन येणे तसे अशक्यच असते पण ज्या शंभू महादेवाला अभिषेक करायचा त्याचेच नाव घेऊन बोलावले जाते व महादेवाच्या कृपेने द्राविडी प्राणायाम कारण हे पवित्र जल महादेवाच्या अभिषेकासाठी पोचते. या कवडीला श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याइतका जुना इतिहास आहे आणि हि कवाड सासवड येथील तेल्या भुतोजी महाराज तेली यांची कावडी परंपरा आजही सुरू आहे.
हा एक मोठा आव्हानात्मक उपक्रम शिखर शिंगणापूर यात्रेमध्ये पाहायला मिळतो, ज्यासाठी भाविक दोरीचा वापर न करता अवघड मुंगी घाट चढून, आधारासाठी मानवी साखळी तयार करतात. शिवाचे नामस्मरण करत दिवसभर उन्हाचा तडाखा सहन करतात. हे कावडी भक्त महादेवाला आव्हान करतात कारण भक्त मदतीसाठी हाक मारतात आणि निर्धाराने घाट चढतात. यात्रेची सांगता मोठ्या महादेवाला अभिषेक करून शिंगणापूर येथील शिखर सोहळ्याने होते.
शिखर शिंगणापूर कोणत्या तालुक्यामध्ये आहे ? In which taluka Shikhar Shingnapur is?
माण तालुक्याच्या राजकारणामध्ये महत्वाचे कोण ? Political issues in Man Taluka (Dahiwadi).
माण तालुक्याचे राजकारण हे अगॉथेर राष्ट्रवादी आणि सध्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या हातामध्ये आहे . या तालुक्यामध्ये स्व. सदाशिवराव पोळ यांनी ४० वर्षे राष्ट्रवादीची सत्ता ठेवली तर आमदार जयकुमार गोरे हे गेली १५ वर्षे सत्ता अपभोगात आहेत . जनतेच्या पाण्याचा प्रश्न गेली ७० वर्षे आहे आणि तो अजूनही कोणी सोडवला नाही . गाढवाच्या समोर गाजर बांधून ज्या पद्धतीने काम करून घेतले जाते त्या प्रकारे पाण्याचे गाजर दाखवून प्रत्येक वेळी जनतेकडून मते घेतली जातात पण प्रश्न तसेच राहतात.
Thanks for reading our best viral blog named viral varta. Keep searching for more information on our website viralvarta.com